राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे ओपन .

 राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे ओपन .

-------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------------

राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे  सात स्वयंचलित आज सोमवारी पहाटे 3:54 ते चार वाजून वीस मिनिटांनी उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा  विभागाचे शाखा अभियंता समीर निरूखे यांनी राष्ट्रीय युटुब व पोर्टल चॅनेल फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र चे प्रतिनिधी विजय बकरे यांच्या शी बोलताना दिली.

 राधानगरी पश्चिम भागामध्ये गेले चार दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असल्याने राधानगरी धरणाचे सात स्वंचलित दरवाजे आज सोमवारी पहाटे तीन वाजून 54 मिनिटांनी ते चार वाजून वीस मिनिटापर्यंत सात स्वयंचलित दरवाजे ओपन झाले असून धरण परिसरात आज सकाळी सहा पर्यंत 125  मिलिमीटर पाऊस पडला असून सात स्वंचालित दरवाज्यातून 8568 क्यूसेक पाण्याची विसर्ग होत आहे तर बी ओ टी मधून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून असा एकूण 100 68 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे त्यामुळे पडळी व पिरळ या दोन धरणावर पाणी , आल्याने वाहतूक बंद झाली आहे तरी भोगावती नदी काठाच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान राधानगरी जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता समीर निरुखे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.