राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकनेते, माजी खासदार, लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा संपन्न.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकनेते, माजी खासदार, लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा संपन्न.
ल-----------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
-----------------------------
कै.बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालय लोहा येथे दि.1 ऑगस्ट 2025 रोजी सायं.5.00 वाजता पार पडला.या कीर्तन सोहळ्यास माजी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, नांदेड दक्षिणचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक मुक्तेश्वरराव धोंडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुनंदाताई जोगदंड, कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनुसयाताई केंद्रे, लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार कंदार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धूतमल, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील सावळे, प्रा.सुनील नानवटे, हंसराज पाटील बोरगावकर, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, खुशाल पाटील पांगरीकर, बाबुराव केंद्रे, मारोती पाटील बोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण अध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, केशवराव मुकदम, माजी नगरसेवक भास्करराव पवार, नामदेव कटकमवार, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, संतोष नारलावार, दिगंबर कौरवार, दिलीप पाटील कारेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेवालाल जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर, गणेशराव शिंदे मरळककर, दत्ता पाटील हाळदेकर, चेतन केंद्रे, हरिभाऊ चव्हाण यांच्यासह लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे नियोजन संग्राम पाटील मोरे, अनिल पाटील बोरगावकर, राजेश मोरे आदींनी केले आहे.
No comments: