ऊस दरासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी — ज्ञानदेव पाटीलांचा सत्कार
ऊस दरासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी — ज्ञानदेव पाटीलांचा सत्कार.
कोल्हापूर : साखर सहसंचालक कार्यालयासमोर ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर पाच दिवसांनंतर यशस्वी ठरले. मागण्या मान्य करून घेतल्यानंतर शेतकरी नेते श्री. ज्ञानदेव पाटील यांचा सर्वसामान्य शेतकरी बाळु पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी शिवाजीराव माने, जालंदर पाटील, जनौधन पाटील, वैभव कांबळे, भगवान काटे, माणिक पाटील, चुयेकर, मुकुंद पाटील, कॅप्टन ऊतम पाटील शिंगणापुरकर, अशोक जाधव, बाळ नाईक, चंद्रशेखर मस्के, रूपेश पाटील, युवराज आडनाईक, पांडुरंग शिंदे, संभाजी साबळे, शामराव पाटील, संभाजी चौगले, भगवान कांबळे, राजाराम नरके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते.

No comments: