Header Ads

रिपब्लिकन सेना वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध.

 रिपब्लिकन सेना वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध.

--------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

संजय कुंभार

--------------------------------------

७७, प्रजासत्ता दिन महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा होत असताना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात स्वतंत्र सैनिक आणि विविध महापुरुषांचा उल्लेख केला मात्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळले हा. केवळ भाषणातील विसर नव्हे,तर तो एका पुरोगामी राज्याच्या संवैधानिक जाणिवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार आहे 

आरएसएस- भाजपकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवामान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजन च्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो यापुढे सत्तेतील मगरूर मंत्र्यांनी महामानवांचा केलेला अवमान आंबेडकरी जनता सहन करणार नाही मंत्री महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने तात्काळ नोंद घ्यावी.


निवेदन स्वीकारताना 

मा गजानन गुरव 

उपजिल्हाधिकारी कोल्हापूर 


निवेदन देताना 

मा.बाबासो कांमत जिल्हा अध्यक्ष, मा. अर्जुन कांबळे जिल्हा अध्यक्ष, तानाजी काळे, भिमराव गोंधळी करवीर अध्यक्ष,‌ मल्हार शिर्के, अर्जुन कांबळे करवीर सचिव, तानाजी कांबळे, मनिषा कांबळे महिला आघाडी अध्यक्ष, संतोष कांबळे कागल अध्यक्ष,अर्जुन गोंधळी करवीर महासचिव, राज विक्रम कांबळे शहर अध्यक्ष, शिवाजी कांबळे संघटक ,संदिप गोंधळी कोषाध्यक्ष,इजाज नदाफ, मनोहर कांबळे, सुनील कांबळे उपस्थित होते

No comments:

Powered by Blogger.