Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागाव येथील हनुमान पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

 नागाव येथील हनुमान पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

---------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

नागाव,ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची  30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि 11 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या कै मारुती देऊ माळी(आबा)सभागृहात पार पडली.दीप प्रजोलन संस्थेचे ज्येष्ठ सभासद दादोबा गुडाळे व सदाशिव शिरगुप्पे यांनी केले.सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन गणपती मारुती माळी हे होते.यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या सर्व शाखा हेड ऑफिस शी ऑनलाईन कनेक्ट करणार असल्याचे तसेच पिग्मी धारकांना मोबाइल मेसेज ची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गुंडोपंत जोशी यांनी अहवाल वाचन केले.सभेपुढील विषयांचे वाचन केले.सर्व उपस्थित सभासदांनी यावेळी एकमताने मंजुरी दिली.

यावेळी 10 वी मध्ये क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा, व्यक्तीचा,तसेच चालुवर्षी सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी,पोलिस पाटील बाबासो पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, नागाव हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक अशोक मुंढे,ग्रामपंचायत सदस्य,सर्व शाखांचे चेअरमन, व्हा चेअरमन सर्व शाखांचे पदाधिकारी, कर्मचारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Post a Comment

0 Comments