Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सैनिकांमुळेच आपण आपला देश सुरक्षित आहे.

 सैनिकांमुळेच आपण आपला देश सुरक्षित आहे.

-----------------------------------------------

वाई प्रतिनीधी

कमलेश ढेकाणे

----------------------------------------

बॉर्डर वर सज्ज आहेत त्यामुळे आपण आपले सण, उत्सव साजरे करू शकतोय , सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्ट ला आमच्या पथकातर्फे सैनिक सन्मान आपले कर्तव्य हा उपक्रम राबवला जातो....

1 राहुल देशमुख परखंदी

2 विघ्नेश जायगुडे सिदधनाथवाडी

3 ऋषिकेश नेवसे पसरणी

4 अतुल गायकवाड परिवार यशवंतनगर

या जवानांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सन्मान करण्यात आला...

भारत माता की जय ....

वंदे मातरम....

Post a Comment

0 Comments