Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी महाविद्यालय राधानगरी च्या प्रभारी प्राचार्य पदी प्रो.डॉ. वसंत ज्ञानदेव ढेरे यांची ,नियुक्ती

 राधानगरी महाविद्यालय राधानगरी च्या प्रभारी प्राचार्य पदी प्रो.डॉ. वसंत ज्ञानदेव ढेरे यांची ,नियुक्ती 

श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधानगरी या संस्थेच्या राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे १ जुलै २०२३ पासून प्रो.डॉ. वसंत ज्ञानदेव ढेरे यांची प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली. प्रो.डॉ ढेरे हे १९९२ पासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर एकूण ३० शोध प्रबंध प्रसिद्ध केले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या स्वयं अध्ययन साहित्य निर्मितीत ही त्यांनी सहभाग घेतला आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व प्राध्यापक विद्यार्थी व परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments