Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा शासकीय लेखापरीक्षण विभागातील जेष्ठ अधिकारी श्री. विजय लक्ष्मण जाधव यांची सातारा जिल्हा शासकीय लेखा परीक्षण ( सहकार विभाग ) सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड.

 जिल्हा शासकीय लेखापरीक्षण विभागातील जेष्ठ अधिकारी श्री. विजय लक्ष्मण जाधव यांची सातारा जिल्हा शासकीय लेखा परीक्षण ( सहकार विभाग ) सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड.

 भणंग गावाचे सुपुत्र व सातारा जिल्हा  शासकीय लेखापरीक्षण विभागातील जेष्ठ अधिकारी श्री. विजय लक्ष्मण जाधव यांची सातारा जिल्हा शासकीय लेखा परीक्षण ( सहकार विभाग ) सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोळशी शनिनैश्वर महाराजांच्या हस्ते आज भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी दत्तानाना जाधव धनराज जगताप व मोहनजगताप (पत्रकार, चित्रकार) मान्यवर शनिभक्त हजर होते अभिनंदन जाधव साहेब आपल्या पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा              

Post a Comment

0 Comments