Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एक राखी जवानांसाठी या उपक्रमासाठी राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राख्या पाठवल्या.

एक राखी जवानांसाठी या उपक्रमासाठी राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राख्या पाठवल्या.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

आज रक्षाबंधन : एक राखी वीर जवानाना या उपक्रमाला अनुसरून

राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल , साइबर चौक , कोल्हापुर यांच्याकडून सैन्य दलातील सीमावर्ती भागावर तैनात असणाऱ्या  वीर जवानाना रक्षाबंधन निमित्त  राख्या  ले.कर्नल समीर मोहिते याना देण्यात आले. राख्या या सीमावर्ती भागात म्हणजेच नॉर्थ सेक्टर आणि नॉर्थ ईस्ट सेक्टर मध्ये पाटवण्यात येणार आहे .विशेष म्हणजे  या राख्या विद्याथ्यानी वीर जवाना बद्दल्  असणाऱ्या आपुलकि व  प्रेम म्हणुन स्वतः आपल्या हाताने  बनवले आहे . यावेळी स्कूल चे प्रिंसिपल, सर्व शिक्षक वर्ग , स्कुलच्या विद्यार्थिनी , सैन्य दलातील जवान  व माजी सैनिक यासीन मुजावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments