Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कसबा ठाणे येथील रा. म. पाटील कु. विद्या मंदिर येथे ध्वजारोहण उत्साहात.

 कसबा ठाणे येथील रा. म. पाटील कु. विद्या मंदिर येथे ध्वजारोहण उत्साहात.

-------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील

-------------------------------------------------

रावजी महातु पाटील कुमार विद्या मंदिर क. ठाणे शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नाभिक संघटना जिल्हा संपर्क प्रमुख, श्री कृष्ण दूध संस्थेचे तज्ञ संचालक विजय संकपाळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच शाळेतील मुलांना नाभिक संघटनेचे अध्यक्ष विजय संकपाळ यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित: लोकनियुक्त सरपंच अनिष जयसिंगराव पाटील, उपाध्यक्ष कृष्णात पाटील, शाळेचे मुख्याध्यापक हरी पाटील, सामाजिक कार्यकर्ते गामा पाटील,सुरेश मेडसिंग, सुरेश मिसाळ, शहाजी पाटील, दिपक बोरगे, महादेव पाटील, दगडू पाटील, आनंदा कांबळे, गंगाराम पाटील, खंडेराव पाटील, व शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments