, भर दिवस तरसंबळे तालुका राधानगरी येथे अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजा उचकटून अडीच लाखाची चोरी.

 , भर दिवस तरसंबळे तालुका राधानगरी येथे अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजा उचकटून अडीच लाखाची चोरी.

राधानगरी  भर दिवसा घराचा मागील बाजूचा दरवाजा अज्ञात चोरट्याने मोडून दोन लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्या ची घटना. तरसबळे ता राधानगरी येथे घडली 

या बाबत अधिक माहिती अशी की तरसंबळे येथील एकनाथ केशव पाटील हे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेसाठी गेले होते तर त्यांची पत्नी गावातील अंगणवाडीमध्ये कामावर गेलेल्या होत्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटील यांच्या घराचा मागील बाजूस असलेल्या दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करून घरातील असणाऱ्या तिजोरीचा दरवाजा उचकटून पंधरा हजार रुपये रोख व सोने चांदी ऐवजासह दोन लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे

या चोरीच्या घटने संदर्भात कोल्हापूरहून राधानगरी पोलिसांनी श्वान पथक आणले होते पण श्र्वान त्याच परिसरात घुटमळत राहिलें 

या गावांमध्ये भर दिवसा चोरी होण्यास प्रसंगामुळे या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे

याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.