Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पुण्याची मेट्रो साताऱ्याच्या कन्येच्या हाती.

 पुण्याची मेट्रो साताऱ्याच्या कन्येच्या हाती.

----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

 प्रमोद पंडीत

----------------------------------------------

साताऱ्याची सुकन्या अपुर्वा प्रमोद अलाटकर ' ज्ञानश्री ' हिचे सातारा मधील जनतेकडून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.


. अपुर्वा प्रमोद अलाटकर ' ज्ञानश्री हिने कॉम्प्युटर सायन्स डिझाईन पासून ट्रेनिग ऑपरेटिंग मध्ये करिअर केले होते ते करिअर बदलून ४ ५ दिवसाचे कठोर प्रशिक्षण पुर्ण केल्या नंतर तिने आता चार महिने या भूमिकेत काम करत आहे असे तीने अभिमानाने सांगितले आहे

Post a Comment

0 Comments