कोल्हापूर महानगरपालिका मिळाला अडीच महिन्याने आयुक्त.
कोल्हापूर महानगरपालिका मिळाला अडीच महिन्याने आयुक्त.
कोल्हापूर महानगरपालिका गेल्या अडीच महिन्याने मिळाले आयुक्त पद आयुक्त हे दोन दिवसातच पदभार स्वीकारणार असल्याचे समजते
कोल्हापूर महानगरपालिका गेले अडीच महिने आयुक्त पद रिक्त असल्याने हे पद लवकर भरण्या द्यावे अशी मागणी माजी मंत्री व सध्याचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शासनाला केली होती याची दखल घेऊन शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मंजू लक्ष्मी यांची
कोल्हापूर महानगरपालिका च्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्या येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार असल्याचे समजते
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे कोल्हापूरला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण साठी आले होते त्यावेळी कोल्हापूरला लवकरच आयुक्त दिल्या जाईल अशी घोषणा त्यावेळी केली होती त्याची दखल घेऊन कोल्हापूर महानगरपालिका ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांची आयुक्त पदी नियुक्ती केली आहे
Comments
Post a Comment