Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली आमदार विनय कोरे सावकार यांची भेट

 शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली आमदार विनय कोरे सावकार यांची  भेट

-------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------

शाहुवाडी: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामदान मंडळ बर्की हे गाव आहे या गावामध्ये धबधबा  असून गेली दहा ते पंधरा दिवस झाले पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे  बर्की बंधारा पाण्याखाली जात होता त्यामुळे बर्की धबधबा पर्यटनासाठी  बंद करण्यात आला होता परंतु आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व कासारी नदीची पाण्याची पातळी पूर्ण कमी झाल्याने बर्की धबधबा पूर्वीप्रमाणे चालू करण्यात यावा यासाठी बर्की ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार असो व आमदार विनय कोरे सावकार यांना वारणानगर येथे जाऊन येणाऱ्या लोकांच्या जास्त गर्दीमुळे येणाऱ्या लोकांना बंदी घातली होती परंतु आता पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामदान मंडळ बर्की या गावातील लोकांची इच्छा आहे की आमच्या गावातला धबधबा कायमस्वरूपी चालू करावा व  गावातील लोकांना रोजगार मिळण्याला  सुरुवात व्हावी यासाठी आज जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष  आमदार डॉ विनया कोरे सावकर यांची वारणा मध्ये जाऊन बर्की गावातील श्री बाळकृष्ण कांडर, श्री पांडुरंग पाटील ,श्री राजाराम शिवगण ,श्री अक्षय पाटील,  प्रकाश सुभे यांनी जाऊन आज वारणानगर मध्ये भेट घेतली आणि  आमदार सावकार विनय कोरे यांनी सर्व  प्रशासकीय यंत्रणेला फोन लावून बर्की धबधबा चालू करण्यास सांगितले त्याबद्दल सर्व गावकऱ्याकडून आमदार विनय कोरे सावकर यांचे मनापासून आभार मानण्यात आले

Post a Comment

0 Comments