Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड नगर परिषद तर्फे शहरातील नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरण्याची सुविधा.

 रिसोड नगर परिषद तर्फे शहरातील नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरण्याची सुविधा.

 वाट्सएप द्वारे सुरु करण्यात येत असून आज दि.२४/०८/२०२३ रोजी नगराध्यक्षा सौ. विजयमाला आसनकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणा करण्याकरिता वाट्सएप वेब द्वारे प्रणाली तयार करण्यात आली असून सदर वेबसाईट येत्या १५ दिवसात नागरिकांना जाहीर सुचनेद्वारे एक मोबाईल क्रमांक देण्यात येईल. तरी सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ.विजयमाला आसनकर यांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित मुख्याधिकारी सतीश शेवदा, अॅड. नकुलदादा देशमुख, पप्पीबाई कदम, पवन छीतरका, कपील कदम, राजेश मोहळे, शे. अकबर शे. कबीर, शे. सलीम शे. फरीद, जैनोद्दिन काजी,राजु इरतकर,नारायण गायकवाड, अरुण मगर, सौ. संगीताताई मोरे, प्रतिभाताई झडपे, अंजलीताई देशमुख, सीमाताई डांगे, अॅड कृष्णा आसनकर, संतोष च-हाटे, यशवंत देशमुख, विजय नाईक,संदीप सारसकर, धोंडबा डुकरे, प्रफुल्ल काळे, अ.अजीज अ.सत्तार, रोशन सुर्वे, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश पट्टेबहादूर यांनी केले.

Post a Comment

0 Comments