Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शौर्य चक्र सन्मानित शहीद रविंद्र बबन धनावडे मेमोरियल फाउंडेशन यांचे सहावे पुण्यस्मरणा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न.

 शौर्य चक्र सन्मानित शहीद रविंद्र बबन धनावडे मेमोरियल फाउंडेशन यांचे सहावे पुण्यस्मरणा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न.

 भणंग :  शौर्य चक्र सन्मानित शहीद रविंद्र बबन धनावडे यांच्या पवित्र बलीदानास नतमस्तक होऊन शहीद रविंद्र बबन धनावडे मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने मोहाट.तालुका जावली या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करुण ते पार पाडण्यात आले .

या कार्य क्रमासाठी प्रमुख उपस्थिती विविध क्षेत्रातील पदाअधिकारी वर्ग, आजीमाजी सैनिक,लोकप्रतिनिधी,विविध क्षेत्रातील कार्यकर्ते. पंचक्रोशीतील युवक वर्ग मोहाट गावचे सरपंच विलास धनावडे. उपसरपंच.ग्रामपंचायत सदस्य.ग्रामस्थ मंडळ मोहाट.गावतील विकास मंडळाचे कार्यकर्ते. विविध क्रिकेट क्लबचे सर्व सद्स्य .महीला बचत गटातील महीला या ठीकाणी उपस्थित राहुण रक्तदानाचा हक्क बजावला  या त्याच्या कार्याचे कौतुक जावली पंचक्रोशीतुन होत आहे. मोहाट गावातील 50 ते 60 जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला  या साठी सातारा येथील आक्षय ब्लड बँक या संस्थेने सहकार्य केले

Post a Comment

0 Comments