Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

फ्रीडम फायटर ग्रुप चा अनोखा उपक्रम.

 फ्रीडम फायटर ग्रुप चा अनोखा उपक्रम.

---------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------

फ्रीडम फायटर ग्रुप तर्फे टोप, पेठवडगाव वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात.

आज 15 ऑगस्ट 2023 रोजी. फ्रीडम फायटर चा प्रथम वर्धापन दिन तसेच स्वातंत्र्य दिन याचे औचित्य साधून अंबप फाटा माळ परिसर येथे असलेल्या. झोपडपट्टी परिसरामध्ये जवळजवळ 80 ते 90 कुटुंबे राहत आहेत . त्यांच्या सर्व कुटुंबांना मिठाईचे छोटे किट बनवून ते लहान मुले. महिला पुरुष या सर्वांना वाटप करून वर्धापन दिन व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली यावेळी अशा प्रकारचे उपक्रम इथून पुढेही साजरे करण्याचे ग्रुपने ठरवले व नंतर अंबप फाटा येथे जाऊन मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी ग्रुपचे सदस्य मिलिंद धनावडे , सिद्धांत कुरणे ,राहुल कुरणे, नितीन कदम, कपिल कांबळे, दिग्विजय धनवडे, सुरज कांबळे, सचिन कांबळे, रोहित कुरणे. प्रवीण चंदनशिवे. अनिकेत कुरणे, व इतर सदस्य ही उपस्थित होते, प्रवीण शिर्के किशोर बनसोडे, यांनी विशेष सहकार्य केले हा कार्यक्रम अतिशय आनंदाने व उत्साहाने संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments