Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रम.

 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रम.

------------------------------------

धुंदवडे :प्रतिनिधी

------------------------------------

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. विद्या मंदिर शेळोशी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. आपल्या आहारातील तृणधान्यांचे महत्त्व अमित मेधावी यांनी विषद केले.तसेच सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित करण्यात आलेल्या वह्यांचे वाटप ही करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस के पाटील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments