हसणे उपसरपंच पदी सौ सविता सूर्यकांत सावंत.

हसणे उपसरपंच पदी सौ सविता सूर्यकांत सावंत.

राधानगरी तालुक्यातील हसणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ सविता सूर्यकांत सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच पूजा शरद पाटील ह्या  होत्या

हसणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच मंगेश सावंत यांचे  आकस्मित निधन झाल्याने त्या ठिकाणी असणारे उपसरपंच पद रिक्त होते या संदर्भात सरपंच सौ पूजा शरद पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांचीविशेष सभा बोलवून त्यामध्ये उपसरपंच पदी सौ सविता सूर्यकांत सावंत यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली या विशेष सभेला ग्रामपंचायतचे सदस्य सत्यवान  नरसाळे स्वप्निल पाटील सौ प्राजक्ता तांबे सौ सायली सुतार शुभांगी पताडे हे सदस्य व

या उपसरपंच निवडीला गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ ग्रामपंचायतचे क्लार्क रुपेश सावंत शिपाई चंद्रकांत सावंत हे हजर होते

शेवटी आभार ग्रामसेवक अरुण चौगुले यांनी मांडले

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.