धैर्यशील पाटील फौंडेशनच्या वतीने कौलव येथे वह्या वाटप.
धैर्यशील पाटील फौंडेशनच्या वतीने कौलव येथे वह्या वाटप.
-------------------------------
कौलव प्रतिनिधी
-------------------------------
शिक्षणाचा पाया मजबूत करायचा असेल तर प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्रा आर बी पाटील सर यांनी केले ते कौलव येथे भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन मा धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा कौलव येथे विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप कार्यक्रमात बोलत होते.
धैर्यशील पाटील कौलवकर यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी धैर्यशील पाटील फौंडेशनच्या वतीने साजरा केला जातो.वाढदिसानिमित्य वृक्षारोपण, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते याहीवर्षी कौलव केंद्र शाळेच्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी कौलवचे मा सरपंच बाबुराव पाटील, विद्यमान सदस्य सुरज पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील सर, उपाध्यक्ष अतुल चौगले,दिनकर चरापले, धनाजी चरापले शाळेच्या मुख्याध्यापिका देसाई म्याडम, संदीप मगदुम आदि मान्यवर,शि
Comments
Post a Comment