Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उमा टॉकीज चौक येथे निर्भया पथकाचा छापा.

 उमा टॉकीज चौक येथे निर्भया पथकाचा छापा.


-------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------

आज रोजी मा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकांची संयुक्त रली निघाली होती हि रली उमा टाकिज दरम्यान निघाली असताना त्यांना कॅफे नावाचा प्रकार  दिसला  त्यांनी चौकशी केली तर तिथं वेगळाच प्रकार निर्भया पथकास दिसला या ठिकाणी कॅफेमध्ये अश्लील चाळे करत बसलेल्या 4 जोडप्यांना निर्भया पथकाने ताब्यात घेतले आहेत.  कॅफेवर अश्लील कृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसानी हा छाप टाकला आहे. चार जोडप्यांना निर्भया पथकातील पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे. कॉलेजचे तरुण तरुणी कॉलेजच्या नावाखाली बाहेर येऊन अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना दिसून आलं, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments