Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माजनाळ (ता. पन्हाळा ) येथील सारथी फौंडेशन चे अध्यक्ष मा.अजित पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप.

 माजनाळ (ता. पन्हाळा ) येथील सारथी फौंडेशन चे अध्यक्ष मा.अजित पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप.

सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष. अजित सरदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप माजनाळ येथे सारथी फाउंडेशन चे अध्यक्ष  अजित सरदार पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला माजनाळ,पानारवाडी, कुंभारवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आली तर फाउंडेशन मार्फत बजाज कंपनीचे सिलिंग फॅन वाटण्यात आले तर अंगणवाडीमध्ये मुलांना फळे व चटई वाटप करण्यात आली या वेळी सारथीचे सर्व संचालक सभासद शिक्षक उपस्थिती होते कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक स्टाफ मार्फत सर्व फौंडेशन  मान्यवरांचे सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments