रेल्वे गुड्स येथे युवकांची गळफास घेऊन आत्महत्या!
रेल्वे गुड्स येथे युवकांची गळफास घेऊन आत्महत्या!
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंचगाव रेल्वे गुड्स येथे ओढ्याच्या जवळ असलेल्या झाडाच्या फांदीला गळ्यातील मफलरणे गळफास घेऊन सागर धोंडीराम कुदळे व.व.२२ श्रीरामपूर जि अहमदनगर या युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे सदर मृतदेह गांधीनगर पोलीसाकडून ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करण्यासाठी सि पी आर हॉस्पिटल येथे नेल्याचे समजते
याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला झाला असून गांधीनगर पोलीस नातेवाईकांचा शोध घेत आहेत
Comments
Post a Comment