Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय क्षत्रिय समाज कोल्हापूर यांच्या वतीने चिमाजी साहेब महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन.

अखिल भारतीय क्षत्रिय समाज कोल्हापूर यांच्या वतीने चिमाजी साहेब महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन.

----------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा कोल्हापूर जिल्हा शाखा यांच्या वतीने नुकतेच क्रांती दिनाचे औचित्य साधून चिमाजी साहेब महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले .

 १८५७ च्या उठावातील सेनानी कोल्हापूरचे शाही परिवारातील चिमाजी साहेब यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या कार्याच्या प्रेरणेसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुतळ्याला हार अर्पन करून शुभ अशिर्वाद घेतले . यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष भवानी सिंह घोरपडे ( घोसरवाडकर सरकार ) , अजय सिंह ( महामंत्री , महाराष्ट्र राज्य ) , मोहन माने ( कार्याध्यक्ष ) , सौ . दिपा दाभेकर ( उपाध्यक्षा ) , उपदेश सिंह ( महामंत्री , कोल्हापूर जिल्हा ) , मुरार विजयसिंह शिंदे ( सरकार ) , खजिनदार दिग्विजय घोरपडे ( सरकार ) , इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments