तलाठी धर्मा आंबवणे यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सत्कार.

 तलाठी धर्मा आंबवणे यांचा  उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सत्कार.

मेढा,ता.०८: जावली तहसील कार्यालयात महसूल दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रांताधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दरे खुर्द सजाचे तलाठी धर्मा आंबवणे यांचा आपल्या क्षेत्रातील उललेखनिय कामगिरीबद्दल उत्कृष्ठ तलाठी म्हणून सन्मान करण्यात आला.

धर्मा आंबवणे हे महसूल विभागाच्या सन २०१५ पासून कार्यरत असून त्यांनी कुसूंबी, गांजे, आलेवाडी, म्हाते, मोहाट, सावली, आनेवाडी, सायगाव, कुडाळ इत्यादी सजा अंतर्गत असणाऱ्या गावांत उललेखनिय काम केले असून ते सध्या दरे खुर्द सजाचे तलाठी म्हणून काम पाहत आहेत. २०२२-२३ या महसूल वर्षात वसुली, निवडणूक, शासन आपल्या दारी, नैसर्गिक आपत्ती निवारण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात  त्यांचा सन्मान प्रांताधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते उत्कृष्ठ तलाठी म्हणून करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमादरम्यान नायब तहसीलदार शोभा भालेकर, संजय बैलकर हे देखील उपस्थित होते.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..

मेढा : उत्कृष्ट कर्मचारी म्हणून धर्मा आंबवणे यांचा सन्मान करताना प्रांताधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार हणमंत कोळेकर व इतर.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.