Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भावपूर्ण श्रद्धांजली.

 भावपूर्ण श्रद्धांजली.

अशोक रामचंद्र मर्ढेकर व.व.57.रा.रिटकवली.ता.जावळी.जि.सातारा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक 23/08/2023 रोजी पहाटे तीन च्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी तीन मुली असा परिवार आहे मर्ढेकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments