Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाना आनंदाची बातमी.

 जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाना आनंदाची बातमी.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा : विभाग प्रतिनिधी 

अमर इंदलकर

-----------------------------------

सातारा: ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात,गणेश मंडळाना आनंदाची  अशी कि उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळाना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी राज्यशासनाने स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळानी दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत पू.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या mahotsav. Plda@ gmail. Com या ई मेल वरती विहित नमुन्यात ऑन लाईन पद्धतीने अर्ज करावेत या उत्सवात मोठ्या प्रमाणात मंडळानी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाअधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments