Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरतीतील बरगेवाडी येथील युवकांचे यश कौतुकास्पद. धैर्यशील पाटील कौलवकर.

 पोलीस भरतीतील बरगेवाडी येथील युवकांचे यश कौतुकास्पद.  धैर्यशील पाटील कौलवकर.

----------------------------------

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

----------------------------------

राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी गाव छोटं पण नाव मोठं अशी ओळख असणारे ,एक हजार लोकवस्ती असणारे गाव.

सरकारी नोकरीच्या माध्यमातून विविध ठिकाणी आजपर्यंत गावातील 40 ते 45 युवक आज आपली सेवा प्रामाणिक बजावित आहेत. 

पोलीस भरती, आर्मी च्या माध्यमातून जवळपास 34 युवक आज  उत्कृष्ट कामगिरी करत आहेत घरच्या परिस्थितीची  जाणीव ठेवून जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या तिन्ही गोष्टीची सांगड घालून गावातील युवकांनी खाकी वर्दीला घातलेली गवसणी अभिमानास्पद आहे असे गौरवोध्दगार भोगावती सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर यांनी काढले.तसेच काही युवकांची थोडक्यात संधी गेलेली आहे त्यांनी नाराज न होता पुन्हा सराव आणि अभ्यास करून शासकीय सेवेत भरती होऊन बरगेवाडी हे गाव अधिकार्यांचे गाव म्हणून ओळखले जावावे असे बरगेवाडी येथील सुमित दिनकर पाटील यांची एस आर पी एफ कोल्हापूर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होते.

या सत्कार प्रसंगी जवाहर विकास सेवा संस्था चेअरमन शिवाजी पाटील,व्हा चेअरमन संजय बरगे, सदाशिव पाटील, महेश बरगे, राजू बरगे,  रावसाहेब पाटील, शिवाजी बरगे, हिंदुराव बरगे, तानाजी बरगे (मॕनेंजर) ,भगवान पाटील तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Post a Comment

0 Comments