Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णुनगर अंतर्गत प्रौढ शिक्षण वर्ग सुरु...

 भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णुनगर अंतर्गत प्रौढ शिक्षण वर्ग सुरु...

दिघा :- भारतीय बौध्द महासभा शाखा विष्णूनगर व भांडुप नाईट स्कूल यांच्या अंतर्गत संयुक्तपणे प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. वर्ग सुरु करण्यात आल्यामुळे प्रौढामध्ये शिकण्याची आवड निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे या वर्गात सर्वाना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

विध्यार्थीयांचा सर्वांगिक विकास करणे हेच आमच्या शाळेचे वैशिष्ट्य आहे असे शाळेतील शिक्षकणे सांगितले.

हे वर्ग चालू करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा शाखा विष्णूनगर व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..

Post a Comment

0 Comments