Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लांवंघर पंचक्रोशीतील भात लावणी पूर्ण.बळीराजा सुखावला.

 लांवंघर पंचक्रोशीतील भात लावणी पूर्ण.बळीराजा सुखावला.

 ---------------------------------

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र                           

लावंघर  विभाग प्रतिनिधी     

अमित अडागळे 

---------------------------------

जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने  लांवंघर, मस्करवाडी,शिंदेवाडी, मनवेवडी , चिकणेवाडी ,सावंतवाडी,शिंदेघर, करंजे,कुरून, काळोशी,या विभागातील भात लावणी पूर्ण झाली आहे.

 पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे भातपेरणी व लावणीची कामे खोळंबली होती,तसेच यावर्षी भात पेरणी उशिरा झाली.

जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने जोर धरल्याने शेतीच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळें भात लावणी अगदी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या चार ते पाच  दिवस चालूच होती ती आता पूर्ण झाली आहे .या विभागात प्रामुख्याने इंद्रायणी, इंडंम या प्रकारच्या भाताचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतलें जाते.आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्या कारणाने आता शेतकरी भात खुरपणीकडे लक्ष्य द्यायला सुरूवात केली आहे.शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येते आहे.घर 

जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने  लांवंघर, मस्करवाडी,शिंदेवाडी, मनवेवडी , चिकणेवाडी ,सावंतवाडी,शिंदेघर, करंजे,कुरून, काळोशी,या विभागातील भात लावणी पूर्ण झाली आहे.

 पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे भातपेरणी व लावणीची कामे खोळंबली होती,तसेच यावर्षी भात पेरणी उशिरा झाली.

जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने जोर धरल्याने शेतीच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळें भात लावणी अगदी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या चार ते पाच  दिवस चालूच होती ती आता पूर्ण झाली आहे .या विभागात प्रामुख्याने इंद्रायणी, इंडंम या प्रकारच्या भाताचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतलें जाते.आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्या कारणाने आता शेतकरी भात खुरपणीकडे लक्ष्य द्यायला सुरूवात केली आहे.शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येते आहे.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..

Post a Comment

0 Comments