Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री.विजय जाधव यांचा गौरव सोहळा.

 श्री.विजय जाधव यांचा गौरव सोहळा.

 

 सातारा जिल्हा शासकीय (लेखापरीक्षण विभाग) कर्मचाऱ्यांची सहकारी पत संस्था मर्या,सातारा चे चेअरमन पदी श्री. विजय लक्ष्मण जाधव,साहेब यांची अविरोध निवड झाल्याबद्दल माननीय मा.जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2, सहकारी संस्था (पदुम) सातारा यांचे हस्ते पदुम कार्यालयाच्या वतीने श्री.जाधव यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ  देऊन सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्यात संस्थेचे संचालक श्री.एस.एस. जंगम व श्री.के.व्ही.तारू यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तसेच श्री.जाधव यांनी संस्थेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. श्री.डी.एस.सावंत यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments