महावितरण जावली विभागाचा मनमानी कारभार थांबवा : संकेत पाटील

 महावितरण जावली विभागाचा मनमानी कारभार थांबवा : संकेत पाटील 


------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------

महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जावली यांनी भारनियमन कमी करण्यासंदर्भात , महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली भारनियमन चा वेळ कमी करा व राञीच्या वेळी भारनियमन करू नये अन्यथा महावितरण विरुध्द तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी  जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संकेत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला यावेळी मेढा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अभय जुनघरे,भीमशाही युवाक्रांती संघटना जावळी अध्यक्ष अमन चव्हाण ,साहिल धनावडे,राजू सुतार ,श्रीकांत पाडळे, साहिल पाडळे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.