Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील पोलिसांनी सतर्क राहावे कोणताही अनुचित प्रकार घडून देऊ नये पालक मंत्री शंभूराजे देसाई .

 जिल्ह्यातील पोलिसांनी सतर्क राहावे कोणताही अनुचित प्रकार घडून देऊ नये पालक मंत्री शंभूराजे देसाई .


सातारा: जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस दलाने सतर्क राहावे अशा सूचना पालकमंत्री यांनी पोलीस दलास केल्या.    सातारा पोलिस विभागाच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करून पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले कि समाज माध्यमातून अफवा पसरवल्या जातात त्यावर विशेष लक्ष ठेवावे. समाजात शांतता राखून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोचवाव्यात. अशा सूचना त्यांनी केल्या. बैठकीत पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख यांनी सांगणकीय सादरीकरनाद्वारे पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments