Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काळभैरव कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर्णे ता.जिल्हा सातारा .यांचा गणपती विसर्जन मिरवणुक हरिणमाच्या .टाळ मृदुंगाच्या गजरात सपन्न.

 काळभैरव कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर्णे ता.जिल्हा सातारा .यांचा गणपती विसर्जन मिरवणुक हरिणमाच्या .टाळ मृदुंगाच्या गजरात सपन्न.

 वर्णे ता.जिल्हा सातारा या गावची गणपती विसर्जन मिरवणुक आपल्या संस्कृतीला शोभेल आशी काढण्यात आली. ना ढोल ताश्या च्या गजरात ना डालबिच्याह गजराण .

वर्णे गावातील व काळभैरव कला व क्रीडा मंडळाणे टाळ व मृदुं गा च्या हरिनामाच्या गजरात तल्लिन होऊन मिरवनुक काढण्यात आली यासाठी मोलाचे सहकार्य भ प विश्वंभरबाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा.ता.जावळी जी.सातारा.

प्रा.स्मरणीय वै.ह भ प भिकोबा महाराज देशमुख. त्यांचे नातू ह भ प गुरूवर्य अतुलजी महाराज देशमुख गांजे यांच्या अध्यक्षतेखाली मेढा मिरवणुक काढण्यात आली.नगरमध्ये आध्यात्मिक व शालेय शिक्षणाचे धडे देत आहे.या संस्थेत एकूण 48 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सुसंस्कृत व आळंदी या ठिकाणी शिक्षण घेतलेला अध्यापक वर्ग आहे.हि संस्था विनामूल्य तत्वावर चालू आहे.जावळीच न्हवे तर पुर्ण सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव, घटस्थापना, दुर्गामाता आदी मिरवणूक सोहळा,अखंड हरिनाम सप्ताह.या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असते.या मध्ये काल काळ भैरव कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर्णे याठिकाणी श्री गणेशाच्या दिंडी मिरवणूक सोहळ्यात सहभागी होऊन सेवा करण्यात आली.व या तरुण पिढीला सुसंस्कृत, निर्व्यसनी, करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे.

Post a Comment

0 Comments