Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकजागृती अभियान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा संजय मापले मा खा डॉ अनिल जी बोंडे यांच्या हस्ते सन्मानित.

लोकजागृती अभियान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा संजय मापले मा खा डॉ अनिल जी बोंडे यांच्या हस्ते सन्मानित.

 

.बजरंग मंडळ व डायबेटिस असोसिएशन च्या वतीने पटविपूरा अमरावती येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले शिबीराचे उदघाटन राज्यसभेचे खासदार मा डॉ अनिल जी बोंडे यांनी केले या प्रसंगी मा डॉ अजय जी डफळे डॉ मिलींद जगताप डॉ राजेश पिदडी  डॉ प्रवीण राठी डॉ तृप्ती जवादे माजी महापौर विलास भाऊ इंगोले माजी खा  अंनतराव गुडे सिटी न्युज चे संचालक चंदुभाई सोजतिया  डॉ चौधरी  मा शेखर मामडेॅ  प्रा चंदुभाऊ काळे यासह आदी मान्यवर उपस्थित होते

या शिबीराचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला

या प्रसंगी लोकजागृती अभियान चे अध्यक्ष संजय मापले याचां खा डॉ अनिल जी बोंडे व मान्यवरांनी सत्कार केला

Post a Comment

0 Comments