Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खडकी सदार येथे. मेरी. पॉलिश मेरे. हात उपक्रम राबविला.

 खडकी सदार येथे. मेरी. पॉलिश मेरे. हात उपक्रम राबविला.

आज दिनांक २२/१०/२०२३रोजी खडकी सदार येथे केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासनाच्या संयुक्त योजने अंतर्गत प्रधानमंत्री पिकविमा योजना खरिफ २०२३मधील ' मेरी पॉलिसी मेरे हात या उपक्रमाची सुरुवात झाली असून, रिसोड तालुक्यात हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून खरिफ हंगामातील शेतकऱ्यांना पीकविमा पावत्याचे वितरण करण्यात आले,वाशिम जिल्ह्यामध्ये अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी कार्यरत असून कंपनीद्वारे रिसोड तालुक्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 'मेरी पॉलिसी मेरे हात ' उपक्रम राबविन्यात आला. या उपक्रमात खरिफ २०२३हंगामातील पिकविमा शेतकऱ्यांनी बँकद्वारे काढले होते, अशा शेतकऱ्यांना उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना घरपोच पावती दिली जात, प्रसंगी उपसस्तीत खडकी गावचे सरपंच, उपसरपंच, यांच्या उपसथितीमध्ये शेतकऱ्यांना पावत्याचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments