Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘वाचन संस्कृती वाढवावी '

 ‘वाचन संस्कृती वाढवावी ' कोपर्डे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा वापर करून वाचन संस्कृती वाढवावी आणि छत्रपती शिवरायांच्या कार्यातून जीवन जगण्यासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन संगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे यांनी केले. कोपर्डे (ता.करवीर) येथील स.ब.खाडे महाविद्यालयात विवेक वाहिनी, मराठी, इंग्रजी विभागांच्या वतीने डॉ. ए.पी.जी.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमात अध्यक्ष खाडे बोलत होते.

प्रभारी प्राचार्य डॉ.एस.बी.राऊत अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एस.पी.चौगले यांनी केले.

Post a Comment

0 Comments