साताऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली व्यापाऱ्यांची भेट.
साताऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली व्यापाऱ्यांची भेट.
सातारा: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घर चलो अभियाना अंतर्गत साताऱ्यात पायी फिरत व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर सराफ घोडके यांच्या दारासमोर सभा घेतली. त्या ठिकाणी सातारा आमदार शेवेंद्रसिंहराजे भोसले. जयकुमार गोरे सुनील काटकर.जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रांत पाटील, अतुल भोसले,विक्रम पावसकर, सुरभी भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते. व्यापारी आणि कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.
Comments
Post a Comment