Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अखेर दोन दिवसानंतर प्रणव याचा मृतदेह सापडला.

 अखेर दोन दिवसानंतर प्रणव याचा मृतदेह सापडला.

राधानगरी तालुक्यातील अडोली पैकी तोरस्करवाडी धबधब्या मध्ये गेली दोन दिवस बेपत्ता असलेला गारगोटी येथील युवक प्रणव कल गुड की याचा आज मंगळवारी दुपारी बारा वाजता मृतदेह सापडला

असल्याची माहिती राधानगरी चे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की गारगोटी येथील युवक प्रणव कल गुड की व त्याचे तीन मित्र अडोलीपैकी तोरस्करवाडी येथे धबधब्यास पाहण्यासाठी गेल्या होते यावेळी प्रणव हा धबधब्याच्या भवऱ्यामध्ये अडकल्याने तो वाहून गेला तो दोन दिवस शोध घेऊन ये सापडला नाही आज मंगळवारी दुपारी बारा वाजता कोल्हापूरचा जीवन रक्षक दिनकर कांबळे व त्याचे साथीदार यांनी प्रणव याचा मृतदेह 55 फुटा पर्यंत वाहत गेलेला होता तो आज दुपारी बारा वाजता मिळून आला व त्याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी सोळा कुर  ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला   त्यानंतर प्रणव यांचा मृत्यू देह त्यांच्या नातेवाईकांच्याकडे देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार अनितादेशमुख यांनी दिली.

या पथकामध्ये सर्कल ऑफिसर सुंदर जाधव जीवन रक्षक दिनकर कांबळे पोलीस पाटील तलाठी हे हजर असल्याचे  तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments