Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

उंचगाव तालुका करवीर येथील श्री. जगन्नाथ यशवंत चौगुले यांचे रविवार दि.1/10/2023 रोजी वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे जगन्नाथ याचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे

लोहार मळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रक्षा विसर्जन गुरुवार दि.5/10/2023 रोजी सकाळी 9.00 वा उंचगाव येथील मुक्तीधाम मध्ये आहे

Post a Comment

0 Comments