Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उदयनराजेंनी उपोषण स्थळापासूनच लावला उपमुख्यमंत्र्यांना फोन आणि ........

 उदयनराजेंनी उपोषण स्थळापासूनच लावला उपमुख्यमंत्र्यांना फोन आणि ........

सातारा:कै.लक्ष्मणराव इनामदार जिहे-कटापूर  उपसा सिंचन योजना वेटणे-रनसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होणेबाबत गेली 7 दिवसांपासून येथील ग्रामस्थाकडून उपोषण केले जात आहे. दरम्यान चालू असलेल्या उपोषण स्थळाला नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली व ग्रामस्थ्यांच्या तसेच आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.व थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना फोन लावून ग्रामस्थ्यांच्या व्यथा सांगितल्या.

Post a Comment

0 Comments