Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

फळांचा हातगाडी लावण्याच्या कारणावरून परस्पर विरोधी तक्रार.

 फळांचा हातगाडी लावण्याच्या कारणावरून परस्पर विरोधी तक्रार.

-------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

सातारा येथील बाॅबे रेस्टॉरंट चौकात सादीक रहिमबक्ष पैलवान यांचे मटणाचे दुकान आहे. त्याच्या दुकानासमोर रस्त्यावर का? हातगाडी लावली या कारणांमुळे    सादिक रहिमबक्ष पैलवान ,वय ५३ राहणार शनिवार पेठ, सातारा याच्या वर गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला.  दत्तात्रय विष्णू वायदंडे,वय ४८, फळ विक्री, राहणार गोडोली यांनी तक्रार दिली आहे. तसेच गाडा लावण्याचे कारणावरून दिनांक २९ रोजी सकाळी दहा वाजता वाद झाला. व गाडा लावण्याचे कारणावरून विजय वायदंडे,जय वायदंडे, राहणार एम आय डी सी पोलिस चौकिशेजारी, सातारा यांनी दमदाटी केल्याप्रकरणी सादीक पैलवान यांनी ‌सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सपोनि भोसले तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments