Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गंमत जम्मत वाईन शॉप येथे चोरी केलेला चोरटा पोलिसांनी केला जेरबंद .

 गंमत जम्मत वाईन शॉप येथे चोरी केलेला चोरटा पोलिसांनी केला जेरबंद .

सातारा: राधिका रोड येथील अज्ञाताने केलेल्या चोरी संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता. त्याचा तपास घेत असताना काही, काही तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती प्राप्त होऊन लोणावळा या ठिकाणी पोलिसांना सदर आरोपीस पकडण्यात यश आले. सदर व्यक्तीजवळ चोरीस गेलेला मोबाईल सापडला असून,अधिक तपासात परराज्यातील चोरटे असल्याचे आढळून आले आहे.आरोपी चे नाव हे अनस अनिस खान वय (21) वर्षे राहणार बेगमपुर, राहमलोगाव राज्य उत्तर प्रदेश. असून सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मा. उप विभाग पोलीस सो किरण कुमार सूर्यवंशी, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्ग दर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उप निरीक्षक सुधीर मोरे. पोलीस हवालदार सुजीत भोसले, निलेश जाधव, किशोर जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे, मच्छिन्द्रनाथ माने, इरफान मुलाणी, सचिन रिटे, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments