शालेय मनपा मदने स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ फाउंडेशनच्या खेळाडूंचा घवघवीत यश.
शालेय मनपा मदने स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ फाउंडेशनच्या खेळाडूंचा घवघवीत यश.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------------
सांगली क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या शालेय मनपा मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामनोले यांच्या खेळाडूंचे वर्चस्व.
14 वर्षे गट अभिराज पाटील उंच उडी प्रथम क्रमांक. भक्ती जाधव गोळा फेक प्रथम क्रमांक.
माया कोठे दृतिय क्रमांक. सतरा वर्ष गट कु सिद्धी बामणे 100 मीटर हार्डलस ग्रामीण प्रथम क्रमांक. कावेरी खांडेकर उंच उडी प्रथम क्रमांक. सोहेल साबळे उंच उडी प्रथम क्रमांक. सुयोग सोलंकर ऋतुराज माने चालणे प्रथम क्रमांक. सुयोग सोलंकर समीक्षा तोडकर बांबवडे प्रथम क्रमांक. ऋतुजा माने बांबवडे तृतीय क्रमांक 19 वर्ष
अनु कुशवाह चालणे प्रथम क्रमांक. अश्विनी जेडगि बांबू उडी प्रथम क्रमांक. हेच सोलंकर गोळा फेक प्रथम क्रमांक .
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण प्रशांत बामणी क्रीडा शिक्षक राजकुमार पावरकर सर सिद्धार्थ कांबळे सर अमोल राठोड सर अभिनंदन सर या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन मानले व पुढील वाटचाल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment