Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत दे देशोन्नतीचे मुख्य संपादक मा.प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश...!

 लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत दे देशोन्नतीचे मुख्य संपादक मा.प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश...!

-----------------------------------

ब्युरो चीफ अमरावती

गजानन जिरापुरे

-----------------------------------

 अमरावती :- संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत त्यांच्या राष्ट्रीय संघटन व संपर्क प्रमुख पदावरील नियुक्तीला त्यांचेकडून मान्यता..! याबद्दल त्यांचे संघटनेकडून मन:स्वी हार्दिक अभिनंदन...!

मा.प्रकाशभाऊ पोहरे यांचे अकोला येथील पर्यटन केन्द्र वेदनंदिनीमध्ये स्नेहभोजनास उपस्थिती...!. याप्रसंगी मा. प्रकाशभाऊंनी सकारात्मक प्रतिसाद देत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा सभासदत्वाचा फॉर्म भरून लोकस्वातंत्र्यमधे प्रवेश केला.त्यांचे यावेळी स्वागत करण्यात येऊन त्यांना संघटनेच्या राष्ट्रीय संघटन व संपर्क प्रमुख या पदावर सन्मानपूर्वक विराजमान करण्यात आले.यावेळी सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिपभाऊ खाडे,राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,विजयराव  बाहकर उपस्थित होते.संघटनावाढीसाठी जास्तीत जास्त सहकार्य आणि मार्गदर्शन देण्याचे मा.प्रकाशभाऊंनी यावेळी मान्य केले.

Post a Comment

0 Comments