Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अब्दुल लाट ता.शिरोळ येथे वंचीत बहुजन आघाडीची बैठक संपन्न.

 अब्दुल लाट ता.शिरोळ येथे वंचीत बहुजन आघाडीची बैठक संपन्न.

-------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------------------

     जिल्हा सचिव मा जयेश कांबळे व जिल्हा महासचिव मा.महादेव कुंभार यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल लाट ता.शिरोळ येथे वंचीत बहुजन आघाडी च्या नूतन शाखेच्या उभारणी संदर्भात बैठक संपन्न.

      येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व प्रस्ताविक जिल्हा सचिव जयेश कांबळे यांनी केले तर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जिल्हा महासचिव महादेव कुंभार यांनी केले.यावेळी प्रमुख उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष मा प्रकाश टोणपे, शिरदवाड शाखा उपाध्यक्ष मा.कुमार आवळे आयटी प्रमुख मा.प्रमोद कांबळे, नितिन आवळे, कार्यकर्ते रोहित मोहिते, भोला मुल्ला, तोफिक नादविकर, तोफीक मुल्ला, राजू सातपुते, अमोल आवळे, संभाजी साठे, अभिनंदन कोळी, विशाल आवळे, रमेश साठे, संदिप सुतार, संतोष कोळी, प्रशांत कोळी, सचिन सुतार, सलीम मुल्ला, सुनील कोळी, निलेश कोळी, सोमनाथ कोळी, मोहन कांबळे, इ अब्दुल लाट कार्यकारणी व पदाधिकारी, हजर होत

🙏🙏

मा.महादेव कुंभार.

जिल्हा महासचिव 

वंचीत बहुजन आघाडी ( उ ) कोल्हापूर.

Post a Comment

0 Comments