Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी मध्ये शाही दसरा साजरा करणार तहसीलदार अनिता देशमुख.

 राधानगरी मध्ये  शाही दसरा साजरा करणार तहसीलदार अनिता देशमुख.


कोल्हापूर जिल्ह्यात शाही दसरा साजरा करण्याचा आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला असल्याने त्याचा एक भाग म्हणून राधानगरी तहसील कार्यालयामध्ये आज सोमवारी वेश परिधान केलेले कर्मचारी आले असल्याची माहिती राधानगरी चे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शाही दसरा साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा एक भाग म्हणून राधानगरी तहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी पांढरी कपडे घालून वेश परिधान करून आले होते त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून आला व तहसीलदार कार्यामध्ये बदल झालाय चित्र पहावयास मिळत होते त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असणारा आळस हा राधानगरी तहसीलदार श्रीमती देशमुख यांनी काढून टाकला असल्याचे शेवटी श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments