सातार्डे (ता. पन्हाळा )येथील हनुमान विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था अध्यक्षपदी प्रदीप मिसाळ यांची बिनविरोध निवड.
सातार्डे (ता. पन्हाळा )येथील हनुमान विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था अध्यक्षपदी प्रदीप मिसाळ यांची बिनविरोध निवड.
सातार्डे येथील हनुमान विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था अध्यक्षपदी प्रदीप मिसाळ तर उपाअ ध्यक्ष पदी अनिल कांबळे यांची बिनविरोध निवड झाली, निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक नारायण परजणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व गटनेते मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत निवड झाली, यावेळी नामदेव शेळके, मधुकर पाटील,सुरेश पवार, जगन्नाथ रामाणे, देवानंद दमे, मधुकर बाऊचकर, भीमराव पाटील, शहाजी पाटील, नारायण शेळके, भगवान सुतार, नंदकुमार गोसावी, संगीता पवार, गंगुबाई पाटील, सचिव - दिलीप पाटीलसह संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment