माल वाहतूक संघटनेच्या शाखेचे गांधीनगर येथे उद्घाटन!

 माल वाहतूक संघटनेच्या शाखेचे गांधीनगर येथे उद्घाटन!

 गांधीनगर मध्ये माल वाहतूक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करवीर तालुका अध्यक्ष गणेश सुतार  यांच्या हस्ते संपन्न झाला 

मा.  उदय दळवी साहेब महाराष्ट्र राज्य वाहतूक अध्यक्ष

मा. अरुण दुधवडकर महाराष्ट्र राज्य उपनेते संपर्क प्रमुख

मा. सुर्यकांत तांडेल महाराष्ट्र राज्य सरचिटणीस

मा. अशोक टावरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष 

मा. संजय पवार साहेब कोल्हापूर जिल्हा प्रमुख

मा. विजय देवणे साहेब कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख

मा. दिनेश परमार साहेब कोल्हापूर वाहतूक जिल्हा अध्यक्ष

यांच्या सर्वांच्या आशिर्वादाने   

त्या वेळी कार्यक्रमस्थळी गांधीनगर शाखा अध्यक्ष कृष्णात हेगडे

व उपशाखा अध्यक्ष मुन्ना बागवान

व सर्व सदस्य  साजिद बागवान  महेबुब मुजावर सचिन शिंदे  असलम मुजावर राजु बागवान संजय सोनकांबळे  सिद्धार्थ पवार माल वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.