अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातारा जिल्हा यांच्यातर्फे विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातारा जिल्हा यांच्यातर्फे विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित.
सातारा:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातारा जिल्हा तर्फे मा.भारती सोळवंडे अध्यक्ष ग्राहक जिल्हा आयोग सातारा तसेच मा. मनीषा रेपे सदस्य ग्राहक जिल्हा आयोग यांची नवीन नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष श्री जयदीप ठुसे,जिल्हा संघटक श्री प्रविण शहाणे,प्रांत सदस्य श्री केदार नाईक,सातारा तालुका अध्यक्ष राहुल शिवनामे हे उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
Comments
Post a Comment